
श्री विनोद सखारामजी लोहगावकर
प्रभारी सरपंच

श्री विनोद सखारामजी लोहगावकर
उपसरपंच

ज्ञानोबा त्रिं दुधाटे
ग्रामपंचायत अधिकारी

आमच्यावीषयी
लोहगाव हे परभणी तालुक्यातील एक गाव आहे. तीर्थक्षेत्र क दर्जा प्राप्त श्री संत हरिबाबा महाराज समाधी आहे त्या निमित्ताने दर एकदशीला यात्रा भरते.
सन 2011 नुसार लोकसंख्या 4406 आसुन त्यापैकी पुरुष 2378 स्त्री 2028 असून जिल्हा स्तरित स्मार्ट ग्राम प्रथम पुरस्कार प्राप्त सन2021-22 ग्रामस्वच्छता अभियान जिल्हास्तर द्वितीय क्रमांक छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार औरंगाबाद विभाग स्थर प्रथम क्रमांक प्राप्त आहे
सूचना / माहिती
सौर उर्जेचा वापर
शिक्षण व आरोग्य सुविधा सुधारणे
ताज्या घडामोडी
छायाचित्रे
छायाचित्रे काही क्षणचित्रे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद परभणी यांची ग्राम पंचायत लोहगाव ता. परभणी…
योजना आणि उपक्रम
योजना आणि उपक्रम सर्व योजनांबद्दल विस्तृत माहिती केंद्र सरकारी योजना प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) –…
परिचय
परिचय आमच्याबद्दल माहिती ग्रामपंचायत लोहगाव हे परभणी तालुक्यातील एक गाव आहे. तीर्थक्षेत्र क दर्जा प्राप्त…
Contact
संपर्क आमच्याशी संपर्क करण्यासाठी खालील मध्यम आहेत. कार्यालयीन पत्ता(पत्रव्यवहार करण्यासाठी ) पत्ताग्रामपंचायत कार्यालय, मु. पो….

दूरदृष्टी
गावाचा शाश्वत विकास करणे, पर्यावरणाची काळजी घेणे, आणि नागरिकांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे हे आहे, जे भास्कर पेरे पाटील यांच्यासारख्या माजी सरपंचांच्या नेतृत्वात राबवण्यात आले. यामध्ये सौर ऊर्जा वापरणे, कचरा व्यवस्थापन करणे, महिला सक्षमीकरण करणे आणि स्वच्छ व पर्यावरणपूरक जीवनशैलीला प्रोत्साहन देणे यासारख्या गोष्टींचा समावेश आहे.

ध्येय
नागरिकांना त्यांच्या सुविधा ऑनलाईन, घरपोच मिळाव्यात यासाठी या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. गावाबाबत अद्ययावत माहिती एका क्लिक वर मिळावी, गावातील सुरु असलेले विविध उपक्रम इतरांना कळावे. त्यातून प्रेरणा घेवून इतर ठिकाणी तसे बदल व्हावेत या उद्देशाने या वेब पोर्टलला सुरु करण्यात आले आहे. आपल्या सूचनांवर आम्ही नक्कीच योग्य निर्णय घेत पोर्टल मध्ये बदल करू.






